About Our Practice

Abhyudaya Ayurvedic and Laser Hospital Nagpur

Our proctology experts ensure that they give you the best treatment for Piles, Fissure and Fistula. If you are suffering from these problems book an appointment now.

Dr. Praveen Sahave

(M.S.(Shalya),P.G.D.H.A.,F.R.H.S)

Qualification

 • Passed M.S.(Shalya.)Ayurveda from Govt.Ayurved College, Nagpur in 2010 fromM.U.H.S.Nashik
 • Passed B.AM.S.With Top Rank from S.G.A.College, Gurukunj-Mozari, Amravati in 2006.
 • Fellowship from Royal Health Science, Kolkattain2009.
 • P.G.D.H.A. from Medvarsity -Hyderabad in 2008

Project Done

 • Hospital management project for Medvarcity,Apolo Hospital,Hyderabad.

Award Winner

 • “AYURVISHARAD AWARD” by Himalaya Drug company, Banglore in 2005.
 • “BEST AYURVEDA SURGEON OF INDIA AWARD “, Delhi
 • “Times Health Achiever Award”, Mumbai
 • “Ahilya Ratna Award”, Pune
 • “Punyashloka Ahilyadevi Holkar Vaidyakiya Puraskar”, Pune
 • “Rajyakrushi Samajik Yuva Puraskar”, Pune
 • “Mahamitra Puraskar” By Chief Minister Mumbai
 • “Brand Ambassador Of Beam In India” (Zhengzhou, China)
 • “India Leadership Award”

International / NationaConference

 • Attended conference & workshop in 2007 Udupi-Karnataka.
 • Paper presentation in 2’nd World Ayurveda Congress & Arogya 2006, Pune.

Dr. Praveen Sahave

(M.S.(Shalya),P.G.D.H.A.,F.R.H.S)

International / NationaConference

 • Attended conference & workshop in 2007 Udupi-Karnataka.
 • Paper presentation in 2’nd World Ayurveda Congress & Arogya 2006, Pune.

बीम *व लेझर* तंत्रज्ञानाने पाईल्स रुग्णांचे जिवन  सुसह्य करणारे डॉ. *प्रवीण* सहावे *एम.एस (शल्य.)*

इन्ट्रो 

भारतात पाईल्स म्हणजेच मुळव्याध या विकाराने अनेक लोक ग्रासले आहेत. परंतु, या आजाराबाबत बोलण्यास लोक पुढे येत नाहीत. त्रास सहन करत, जिवन जगतात. भारतात यावर उत्तम अशा वैद्यकीय सुविधा नसल्याचे निरीक्षण डॉ. प्रविण सहावे यांनी वैद्यकीय शिक्षण घेतांनाच नोंदविले होते. त्यामुळे याच विषयात पुढे संशोधनपर अध्ययन करायचे त्यांनी ठरवले. ध्येय निश्‍चीत केल्यानंतर त्यांनी याच विषयात भारतात कुठेही नाही असे तंत्रज्ञान शिकण्यावर भर दिला त्यासाठी चिन मध्ये जावून 15 दिवसांचे *विशेष बीम व लेझर प्रशिक्षण घेत, बीम तंत्रज्ञान मध्यभारतात आणण्यात त्यांना यश आले* आहे. या यशामुळेच त्यांना “ब्रॅन्ड ऍम्बेसेटर ऑफ बीम इन इंडिया’ (झेंग्झौ, चीन) हा किताब देण्यात आला. 
——— 

बुलढाणा जिल्ह्यातील “पुन्हई’ या छोट्याशा गावातील एक स्वप्नाळु मुलगा आपल्या ध्येयाच्या मागे झपाटल्यासारखा धावत होता. आई वडीलांच्या कष्टाचे चिज करायचे होते. आपण मोठे होऊन डॉक्‍टर व्हायचे आणि लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे मुळ शोधून काढायचे असा निश्‍चय करून, डॉ. प्रवीण सहावे यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण “पुन्हई’ येथे पुर्ण करतांना, डॉ. प्रवीण यांना तब्बल तीन किलोमीटर डोक्‍यावर सायकल घेऊन पायपीट करावी लागत होती. त्यानंतरचे माध्यमिक शिक्षण मोताळा येथे पूर्ण केले. बीएएमएस मोझरी, अमरावती येथे केले. त्यात मेरीट मध्ये आल्याने, त्यांना नागपूर येथील शासकीय आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळाला. शिक्षण घेत असतांनाच त्यांना जानवले की, भारतात पाईल्स म्हणजेच मुळव्याध या विकाराने अनेक लोक ग्रासले आहेत. परंतु, या आजाराबाबत बोलण्यास लोक पुढे येत नाहीत. त्रास सहन करत, जिवन जगतात. भारतात यावर उत्तम अशा *वैद्यकीय सुविधा कमी पडत असल्याचे* यादरम्यान त्यांना समजले. त्यामुळे याच विषयात स्पेशलाईझेशन करीत, त्यांनी चिन येथे 15 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. भारतात कुठेही नाही असे प्रशिक्षण डॉ. प्रवीण यांनी चिन येथील झेंगझाऊ येथे घेतले. त्यानंतर भारतातील 100 पेक्षा अधिक डॉक्‍टरांना त्यांनी बीम *व* *लेझर*
या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण दिले. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे, डॉ. प्रविण यांना वैद्यकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळाले आहे. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनिडल सायनस चा आयुर्वेद आणि बीम व लेझर तंत्रज्ञानाने उपचार करण्यात त्यांनी यश मिळविल्याने, वयाच्या 36 व्या वर्षीच ते तब्बल 16 *राज्य व राष्ट्रीय* पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. बेस्ट आयुर्वेद सर्जन ऑफ इंडिया अवार्ड, दिल्ली, इंटरनेशनल कॉनफ्रेंस 2019 ची फेलोशिप, *भुव नेश्‍वर* तसेच बेस्ट पाईल्स *लेझर* सर्जन ऑफ महाराष्ट्रा अशा विविध पुरस्कारांसह “ब्रॅन्ड ऍम्बेसेटर ऑफ बीम इन इंडीया’ अशी विशीष्ट ओळख डॉ. प्रवीण सहावे यांनी निर्माण केली आहे. 
*श्री साईराम अपार्टमेंट, काशीनगर , रामेश्‍वरी बस स्टॉप जवळ, नागपूर* येथे त्यांचे आयएसओ प्रमाणीत “अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पीटल’ सुरू करण्यात आले आहे. हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पाईल्सवरील उपचार केले जात असून, डे केअर प्रक्रिया राबविण्यात येते. दुर्बीणीने विशेष तपासणी, किमान आक्रमक, उच्च यश दर, किमान पुनरावृत्ती, जलद पुनर्प्राप्ती, किमान रक्त तोटा, कमी वेदना, पोस्ट ऑपरेटीव्ह अवस्थता कमी, कोणत्याही पारंपारिक पद्धतीपेक्षा अधिक प्रभावी असे आयुर्वेद व बीम व लेझर तंत्रज्ञानाने डॉ. सहावे उपचार करीत असल्याने, त्यांच्या अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पीटलमध्ये रुग्णांची रीघ लागलेली दिसते. डॉ. सहावे यांच्या पत्नी डॉ. पुजा सहावे याही आयुर्वेदीक मार्गदर्शक आणि स्री रोग तज्ज्ञ असून, त्या डॉ. प्रवीण यांच्या कार्यात त्यांना सहकार्य करीत आहेत. 

लेझर तंत्रज्ञानाचे प्रात्याक्षिक 
आपल्याकडील ज्ञान वाटल्याने, ते द्विगुणीत होते या विचारातून, डॉ. प्रविण सहावे यांनी त्यांनी चिनमधुन घेतलेले प्रात्याक्षिक इतर डॉक्‍टरांना शिकविण्यास सुरूवात केली. हा उपक्रम त्यांनी अविरत सुरू ठेवला असून, आजवर 100 हून अधिक डॉक्‍टरांना त्यांनी बीम लेजर तंत्रज्ञानाबाबत प्रात्याक्षिक दाखवित मार्गदर्शन केले आहेत.
Xổ số ba miền hôm nay *विविध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय सेमिनार मधे मुळव्याधी वर लेझर उपचार यांवर व्याख्यान सुध्दा ते देत आहेत.*

विनामुल्य शस्त्रक्रिया 

समाजाप्रति काही देणे लागतो याची जाणीव ठेवून, दर वर्षी विविध ठिकाणी विनामुल्य शस्त्रक्रिया शिबीरे आयोजित करून, आजवर हजारो रुग्णांना बरे केले आहे. यासोबतच दर महिन्यात 1 ते 5 तारखे दरम्यान लेझर उपचारावर 50 टक्के सूट जाहीर करून, गोरगरीब रुग्णांसाठी स्वस्त दरात उपचार पद्धती डॉ. प्रविण सहावे यांनी उपलब्ध करून दिली आहे. 

यू – ट्यूब वर चॅनल 
डॉ. सहावे यांनी अध्यात्म, आयुर्वेद आणि लेजर उपचार पद्धती वापरून, रुग्णांना बरे करायचा ध्यास घेतला असून, यासाठी ते देशभरात, सेमिनार, मार्गदर्शन, विनामुल्य सल्ला देत असतात. या उपचार पद्धतीच्या बाबत जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी स्वतः चे यू – ट्यूब चॅनल सुरू केले असून, डॉ. प्रवीण सहावे नावाने सुरू असलेल्या चॅनलवर पाईल्स संदर्भातील मार्गदर्शन व सल्ला देण्यात येतो. *शिवायwww.mapleipzig.com Xổ số ba miền hôm nayया त्यांच्या वेबसाइटवर सर्व माहीती उपलब्ध आहे .*

उल्लेखणीय पुरस्कार 

Xổ số ba miền hôm nay*हेल्थ care एक्सलेन्स social Impact In Laser proctology & Ayurveda-Delhi 2019*

*यंग आऊंडस्टॅण्डींग लेझर सर्जन ऑफ महाराष्ट्र 2019*

Xổ số ba miền hôm nay*बेस्ट पाईल्स सर्जन ऑफ महाराष्ट्र -बंगलोर 2018*

Xổ số ba miền hôm nay*महामित्र पुरस्कार 2018, मुंबई*

*बुलढाणा भूषण अवार्ड 2018*

Xổ số ba miền hôm nay*युवा प्रताप कृषि सामाजिक राज्यस्तरीय पुरस्कार 2018, पुणे*

Xổ số ba miền hôm nay*पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी वैद्यकीय पुरस्कार, 2018 पुणे*

Xổ số ba miền hôm nay*अहिल्यारत्न पुरस्कार 2018*

Xổ số ba miền hôm nay*आरोग्यरत्न झिरो माईल्स पुरस्कार 2018*

Xổ số ba miền hôm nay*टाईम्स हेल्थ केअर ऍवार्ड 2018, मुंबई*

*ब्रॅन्ड ऍम्बेसेटर ऑफ बीम इन इंडिया (झेंग्झौ, चीन) 2017*

Xổ số ba miền hôm nay*बेस्ट आयुर्वेद सर्जन ऑफ़ इंडिया 2016, दिल्ली,*

Xổ số ba miền hôm nay*धनगर समाजभूषण पुरस्कार,2016*

Xổ số ba miền hôm nay*आयुविशारद पुरस्कार 2006 बेंगलोर*

DR. PUJA P. SAHAVE

(B.A.M.S.,D.P.K.)

Laser piles Specialist, Cosmetic gynecologist, Ayurveda Consultant

Qualification

 • Attended National Conference on Ayurveda-2013 at Nagpur
 • Attended workshop on Garbhasanskar -Lonawala
 • Passed B.A.M.S.from Govt.Ayu.College, Nagpur in 2007.
 • Done D.P.K.(Diploma in Panchakarma) from Jodhpur (Raj.) in 2010.

Certificates

Abhyudaya hospital has won numerous recognitions and awards for the continuous and diligent work in the field of piles, fissures and fistula treatment. Here are some of those awards:

Certificates

Abhyudaya Ayurvedic and Laser Hospital has won numerous recognitions and awards for the continuous and diligent work in the field of piles, fissures and fistula treatment. Here are some of those awards:

Welcome To

Abhyudaya Hospital

Welcome to the Offical website of Abhyudaya Ayurvedic and Laser Hospital. We developed this website to give information about Ayurveda, Suvarna Prashan. Welcome to the Offical website of Abhyudaya Ayurvedic and Laser Hospital. PF2-CURE™ is an anti-inflammatory formula used to treat Piles (hemorrhoids) Fissures & Fistula. This formula is also used to calm acute pain and reduce swelling. The formula is proven to penetrate into the cell membranes to provide immediate relief from Hemorrhoids. It acts directly on Varicose veins inflammation & gives immediate relief in symptoms like Bleeding, Pain, Itching, Boils, lumps, Burning sensation & Mucous discharge.Medicine is especially helpful in Ano-rectal Complications like Piles, Fissures & Fistula.Pilescan be internal & external & initially can be characterized by slight pain & itching sensation while defecation, later on, it becomes worse with daily bleeding & pain along with external or internal lumps or lobules like structures.ModernXổ số ba miền hôm nay Lifestyle, Junk food, Stress, improper eating habits accounted for a majority of Ano-rectal complications like Piles, Fissures & Fistula.

Book an Appointment Now

Our Speciality

 • Ayurvedic & Laser treatment for piles
 • Ayurvedic & Laser treatment for pilonidal sinus
 • Ayurvedic & Laser treatment for fissure in ano
 • Ayurvedic & Laser treatment for fistula in ano
 • Ayurvedic & Laser treatment for stress urinary incontinence
 • Ayurvedic & Laser treatment for lax vagina rejuvenation

Email

pppsahave@gmail.com

Call Us

9970743318 

Address

Abhyudaya Ayurvedic and Laser Hospital
Shree Sairam Apartment,
Kashi Nagar,
Near Rameshwari
Bus Stop,Nagpur - 27

Follow Us

Select Language

Change Lanhuage English   हिन्दी   मराठी   বাংলা   മലയാളം   ਪੰਜਾਬੀ   தமிழ்   తెలుగు
Open chat
Get Rid Of Piles, Call Us: +91-9970743318 Book Appointment Now
Hello. Add your message here.